Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठात शोधून लिहा.
संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
गोव्याच्या पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पीर्तुगिजांना धडा शिकवण्याचे ठरवले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?