Advertisements
Advertisements
प्रश्न
पाव जाळीदार कसा बनतो?
टिप्पणी लिखिए
उत्तर
- पावासाठी पीठ भिजवताना त्यात पाणी, मीठ व बेकर्स यीस्ट म्हणजे सॅकरोमायसिस सेरेव्हिसी घालतात.
- यीस्ट मुळे पिठातील कर्बोदकाचे किण्वन होते.
- पिठातील शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड व इथॅनॉल मध्ये होते.
- पिठात CO2 निर्माण झाल्यामुळे पीठ फुगते असे पीठ भाजल्यानंतर हा CO2 बाहेर पडून पाव जाळीदार होतो.
shaalaa.com
पाव (Bread)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?