Advertisements
Advertisements
प्रश्न
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात? ते तत्त्व लिहा.
उत्तर
पदार्थाची विशिष्ट उष्णता क्षमता मोजण्यासाठी उष्णता विनिमयाचे तत्व वापरले जाते. हे तत्व खालीलप्रमाणे आहे: दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरुन उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणांस खालील तत्व मिळते.
उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्त्वास उष्णता विनिमयाचे तत्त्व म्हणतात.
संबंधित प्रश्न
1 kg पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत वाढवण्यासाठी _____ उष्णता लागते.
नावे लिहा.
मिश्रण पद्धतीने पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे साधन.
पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कॅलरीमापीचा उपयोग करतात.
विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी कॅलरीमापी या उपकरणाचा उपयोग करतात.
कॅलरीमापीचा उपयोग लिहा.