Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो.
टिप्पणी लिखिए
उत्तर
प्रदेशचे स्थान, तेथील हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सान्निध्य, नैसर्गिक बंदरांची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक त्या प्रदेशाच्या प्रादेशिक विकासावर परिणाम करतात.
सम आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात अग्रेसर असतो. तर तुलनेने विषम हवामानाचा प्रदेश विकासात मागे पडतो. सागर किनारी मैदाने, नद्यांची खोरी येथील मैदानी प्रदेश हा प्रदेश प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात, तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, घनदाट वनांचा प्रदेश प्रादेशिक विकासात मागे पडतात.
shaalaa.com
प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?