हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

परागण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे दया. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

परागण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे दया.

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

परागण अजैविक घटक (वारा, पाणी) किंवा जैविक घटक (कीटक, पक्षी आणि इतर प्राणी, पक्षी) यांच्या मदतीने होते.

shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन
1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. 1. ____________________
2. __________________ 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते.
3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. 3. __________________
4. _____________________ 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो.
5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. 5. _____________________

लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.


अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या ________ होते.


व्याख्या लिहा.

फलन


युग्मक निर्मिती म्हणजे काय?


वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वत:स कसे वाचवू शकतात?


फरकाचे दोन मुद्दे स्पष्ट करा.

लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन.


फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा.


परागणाची व्याख्या लिहा.


______ हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×