Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रफुल्लित झालेल्या शेतकऱ्याचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
आपली बरीचशी शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकरी पाऊस पडण्याची उत्कंठा बाळगतात. यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे पेरलेल्या बियाणांनी उत्साहाने अंकुर फुटले आणि सर्व शेते पिकांनी बहरली आहेत. सुगीचा काळ सुरू झाला आहे आणि धान्याच्या वाढलेल्या राशीमुळे शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांचे मन प्रसन्न झाले आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी ते सर्वजण एकत्र जमून लेझिम खेळत असताना रात्र कशी गेली हे कळलेच नाही. चंद्र मावळताना सुद्धा लेझिमाचा उत्साह कमी झाला नाही. प्रफुल्लित झालेल्या शेतकऱ्यांची आनंदी मन:स्थिती त्या खेळातून प्रकट होत आहे.
shaalaa.com
लेझीम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारण लिहा.
शेतकऱ्याचे मन प्रसन्न झाले, कारण ______.
आकृती पूर्ण करा.
लेझीमचा मेळा किती वेळ खेळत होता?
कवितेतील खालील ओळीचा तुम्हांला समजलेला सरळ अर्थ लिहा.
ओळ | सरळ अर्थ |
दिवस सुगीचे सुरू जाहले. | ______ |
कवितेतील खालील ओळीचा तुम्हांला समजलेला सरळ अर्थ लिहा.
ओळ | सरळ अर्थ |
लेझीम चाले मंडल धरुनि. | ______ |
कवितेतील खालील ओळीचा तुम्हांला समजलेला सरळ अर्थ लिहा.
ओळ | सरळ अर्थ |
मावळतीला चंद्र उतरला. | ______ |
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | |
(१) | दिवटी | आनंदी |
(२) | मंडल | छोटी मशाल |
(३) | प्रफुल्ल | तयार |
(४) | सज्ज | गोल |
लेझीम ‘जोरात’ चालण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
सुगीच्या दिवसांतील शेताचे सौंदर्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.