Advertisements
Advertisements
प्रश्न
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (g) चे मूल्य ______.
विकल्प
ध्रुवांवर सर्वांत जास्त असते.
विषुववृत्तावर सर्वांत जास्त असते.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखे असते.
ध्रुवांवर सर्वांत कमी असते.
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (g) चे मूल्य ध्रुवांवर सर्वांत जास्त असते.
shaalaa.com
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (Earth’s gravitational acceleration)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती?
विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण (g) चे मूल्य ______ असते.
पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य शून्य होते.
g चे मूल्य विषुववृत्तावर सर्वाधिक असते.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे, तसतसे g चे मूल्य वाढत जाते.