Advertisements
Advertisements
प्रश्न
पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
विकल्प
लोह-मॅनेशिअम
मॅनेशिअम-निकेल
ॲल्युमिनियम-लोह
लोह-निकेल
MCQ
उत्तर
लोह-निकेल
स्पष्टीकरण:
कोर हा पृथ्वीचा सर्वात आतला थर आहे. या थरात लोह आणि निकेल हे प्रमुख पदार्थ आढळतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?