हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

(१) आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी (N) असलेल्या स्‍तंभिकेच्‍या म्हणजे CD च्या विरूद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्ती किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.

(२) दिलेल्‍या माध्‍यमांच्‍या जोडीकरता, येथे हवा व काच, sin i व sin r यांचे गुणोत्‍तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून r हा अपवर्ती कोन आहे.

shaalaa.com
अपवर्तनाचे नियम (Laws of Refraction)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×