Advertisements
Advertisements
प्रश्न
परपोषी वनस्पती म्हणजे काय?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात. अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात. अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [पृष्ठ १४६]