Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
कवी नवीन पिढीला प्रेरित करताना सांगतो की, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेऊन पाहा, किती सुंदर आहे हे जग, हे तुम्हाला कळेल. आपल्या घट्ट बंधनातून आपण मुक्त व्हाऊया, आळशीपणाला सोडून द्या. झोपलेल्या मनाला जागे करूया आणि सर्व विकृतींचा नाश करूया. आपले सर्व मित्र पुढे गेले आहेत, पण आपण बदलांचा वेग स्वीकारला नाही म्हणून मागे राहिलो आहोत. अवकाशयानाच्या वेगाने आकाशात झेप घेऊया. विज्ञान आणि अध्यात्म यांचे संगम करून, आपण सर्व दिशांमध्ये शांतीचे गीत गाऊया. नवविचारांनी प्रेरित होऊन, आपण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेऊया आणि हे सुंदर जग पाहू.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सारे सुंदर जग पाहावे ______.
यानगतीने उड्डाण करावे ______.
दाही दिशांत दुमदुमू ______ गीत रे.
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
सवंगडी - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
निद्रा - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
विश्व - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
सगळे - ______
‘दाही दिशांत शांतीचे गीत दुमदुमले’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
‘विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल’, या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारांविषयी तुमचे मत लिहा.