Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हांला वाटते का? एका अक्षराचा एकच उच्चार होतो का?
दीर्घउत्तर
उत्तर
प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते, पण काही अक्षरांचा उच्चार दोन प्रकारे होतो.
उदाहरणार्थ:
- चंद्र (‘च’ चा उच्चार ‘च्य’ सारखा होतो.)
चांदणे (‘च’ चा उच्चार ‘च’ सारखाच होतो.) - आजी (‘ज’ चा उच्चार ‘ज्य’ सारखा होतो.)
आजोबा (‘ज’ चा उच्चार ‘ज’ सारखाच होतो.) - झकास (‘झ’ चा उच्चार ‘ज्य’ सारखा होतो.)
झाड (‘झ’ चा उच्चार ‘झ’ सारखाच होतो.)
असे आणखी शब्द:
- चांदी - चार
- चौक - चष्मा
- जर - जहर
- जोर - जास्त
- झबले - झमेला
- झुरळ - झकास
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?