Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची ______.
विकल्प
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आभाळ झाली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?