हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत.
  2. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात.
  3. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
  4. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. 
  5. अशाप्रकारे पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
shaalaa.com
भारतातील काही उद्योग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×