Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
मासेमारी
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?