Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
सोडिअम हायड्रॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात फिनॉल्फ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
उत्तर
जेव्हा सोडिअम हायडरॉक्साइडच्या 10 मिली द्रावणात 2 थेंब फिनॉल्फ्थॅलीन चे घातले, तेव्हा त्या रंगहीन द्रावणाचा रंग बदलून गुलाबी झाला. कारण फिनॉल्फ्थॅलीन हे आम्ल व आम्लारी दर्शक आहे. आम्लधर्मीय द्रावणात ते रंगहीन, तर आम्लारिधर्मी द्रावणात ते गुलाबी होते. NaOH हे आम्लारिधर्मी आहे म्हणून त्याचा रंग गुलाबी झाला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिळवून हलवले.
पावसाच्या पाण्याचा नमुना मिळवा. त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाका. त्याचा सामू मोजा. पावसाच्या पाण्याचे स्वरूप काय आहे ते सांगून त्याचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो ते लिहा.