Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
52 : 100
उत्तर १
52 : 100
52 : 100 गुणोत्तराचे संक्षिप्त रूप:
= `52/100 = (52 ÷ 4 )/(100 ÷ 4 ) = 13/25 = 13 : 25` ...(52 आणि 100 चा मसावि = 4)
उत्तर २
52 : 100
52 : 100 गुणोत्तराचे संक्षिप्त रूप:
`52/100 = (13 xx 4)/(25 xx 4) = 13/25`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
0.64%
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
47 : 50
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/10`
पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.
`7/16`
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
138, 161
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
चौरसाची बाजू 4 सेमी असल्यास चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
37 : 500
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम
जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.
`[7b - 4a]/[7b + 4a]`