Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
विकल्प
'अ' गट 'ब' गट ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेचा शोध 'अ' गट 'ब' गट वास्का-द गामा चीनचा शोध 'अ' गट 'ब' गट मंगो पार्क आफ्रिकेचा शोध 'अ' गट 'ब' गट अबल जानस्वाँ टासमन न्यूझीलंडचा शोध
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: वास्का-द गामा - चीनचा शोध
दुरुस्त जोडी: वास्का-द गामा - भारताचा समुद्र मार्ग
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?