पुढील संज्ञाची व्याख्या लिहा.
मुक्तपतन
जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखालीच हालचाल करते, तेव्हा त्या हालचालीला मुक्तपतन असे म्हणतात.