Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मुलकी नोकरशाही
स्पष्ट कीजिए
उत्तर
- भारतात इंग्रजांची सत्तादृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला.
- प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्याताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमख असे.
- अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?