Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ॲनल्स प्रणाली
उत्तर
- राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.
- ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे; असे मानणारी ॲनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.