Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
संविधान दिन
स्पष्ट कीजिए
उत्तर
- ज्या दिवशी संविधान सभेने संविधान लागू केले आणि स्वीकारले तो दिवस 'संविधान दिन' म्हणून ओळखला जातो.
- भारतीय संविधान तयार करण्याची प्रक्रिया १९४६ मध्ये सुरू झाली होती. संविधान लिहिण्यासाठी दोन वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस लागले.
- भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू करण्यात आले आणि स्वीकारण्यात आले म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस भारताचा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?