Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.
अविश्वास ठराव
स्पष्ट कीजिए
उत्तर
कोणतेही सरकार बहुमताशिवाय कार्य करू शकत नाही. ज्यावेळी त्यांना मिळालेले बहुमत काढून घेण्यात येते तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागते, बहुमत काढून घेण्याच्या या प्रक्रियेला 'अविश्वास ठराव' असे म्हटले जाते. हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 'आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही' असे म्हणून संसद सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला तर ते मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. हा ठराव बहुमताने संमत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. एखादे मंत्रिमंडळ सत्ता चालविताना आपलीच मनमानी करीत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?