Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
विकल्प
चूक
बरोबर
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
- समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
- भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे.
- तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे.
shaalaa.com
भारत आणि शेजारी राष्ट्रे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?