Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
कारण:
- आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात.
- निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो.
- धाकदपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्त वातावरणात मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.
- निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीदरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे, ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या नियमांचा शासनालासुद्धा भंग करता येत नाही.
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.
संकल्पना स्पष्ट करा.
मतपेटी ते इव्हीएम प्रवास
मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया:
मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः