हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याच्या सोईंकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची गरज ही पहिल्या पंचवार्षिक योजनांचा भाग असलेल्या विविध योजनांमागील मूलभूत घटक आहे.
  2. पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय नसणे, स्वच्छतागृहांचा अभाव, उघडी गटारे, अरुंद रस्ते, अपुरे विद्युतीकरण, औषधोपचारांची गैरसोय या प्रश्नांनी ग्रामीण भागाला आजही वेढले आहे.
  3. महाराष्ट्र राज्याने ‘ग्रामीण पाणीपुरवठा योजना’ या योजनेअंतर्गत प्रभावी कामगिरी केली. 
  4. १९७० च्या दशकात विहिरी खणणे आणि नळांवाटे पाणीपुरवठा यासाठी ‘ग्रामीण पाणीपुरवठा योजना’ सुरू करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, १९७१ अखेर १६७७ छोट्या पाटबंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली.
shaalaa.com
ग्रामीण भागातील जीवन बदलणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ५१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×