Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.
स्पष्ट कीजिए
उत्तर
भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदार संघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?