Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
कारण बताइए
उत्तर
-
सर्व क्षेत्रांतील मराठी भाषिक जनतेसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीचा ठराव १९५३ मध्ये नागपूर करारात मांडण्यात आला.
-
साम्युक्त महाराष्ट्राची मुंबईसह स्थापना करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
-
या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. संप, निदर्शने, मोर्चे इत्यादी वेळोवेळी आयोजित करण्यात आले.
-
मराठी भाषिकांच्या मागणीचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होत गेला, परिणामी संपूर्ण राज्यात असंतोष पसरला.
-
६ फेब्रुवारी १९५६ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आणि 'साम्युक्त महाराष्ट्र समिती' स्थापन करण्यात आली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?