Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
विकल्प
चूक
बरोबर
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?