Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
जैविक विदारण
स्पष्टीकरण:
मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळे/हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडते.
shaalaa.com
जैविक विदारण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?