Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील योग्य विधान ओळखून लिहा.
वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.
विकल्प
योग्य
अयोग्य
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
हे विधान योग्य आहे.
shaalaa.com
वाऱ्याचे कार्य व भूरूपे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील योग्य विधान ओळखून लिहा.
तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होतेे.
खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा.
(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरिशृंग, बारखाण, हिमोढ, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ)
नदी | वारा | हिमनदी | सागरी लाटा | भूजल |