Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
विकल्प
जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा - वडोदरा
खासबाग तालीम व मोतीबाग तालीम - सोलापूर
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ - अमरावती
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल - बालेवाडी, पुणे
MCQ
उत्तर
चुकीची जोडी | योग्य जोडी |
खासबाग तालीम व मोतीबाग तालीम - सोलापूर |
खासबाग तालीम व मोतीबाग तालीम - कोल्हापूर |
shaalaa.com
खेळ आणि व्यावसायिक संधी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.7: खेळ आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा २