Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
विकल्प
गट 'अ' गट 'ब' रेने देकार्त 'डिसकोर्स ऑन द मेथड' गट 'अ' गट 'ब' कार्ल मार्क्स 'दास कॅपिटल' गट 'अ' गट 'ब' जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल 'रिझन इन हिस्टरी' गट 'अ' गट 'ब' लिओपोल्ड व्हॉन रांके 'द हिस्टरिज'
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: लिओपोल्ड व्हॉन रांके - 'द हिस्टरिज'
योग्य जोडी: लिओपोल्ड व्हॉन रांके - द थिअरी अँड प्राक्टिस ऑफ हिस्टरी
स्पष्टीकरण:
इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. 'द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी' आणि 'द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी' या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?