Advertisements
Advertisements
प्रश्न
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते?
उत्तर
मानवी पुरुष प्रजनन संस्थेच्या वृषणात शुक्राणू तयार होतात. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यांमध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी (Germinal epithelium) अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी (Sperm) तयार करतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
नावे द्या.
पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.
वेगळा घटक ओळखा.
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
शिश्न
मनुष्य में _______ यह गुणसूत्र पुरुषत्व के लिए उत्तरदायी होता है।
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात?
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
योग्य जोडी जुळवा:
गट 'अ' | गट 'ब' | ||
(1) | पुरुष | (अ) | 44 + XX |
(ब) | 44 + XY | ||
(क) | 44 + YY |
मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :
एक शुक्राणु की लंबाई कितनी होती है?
मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :
शुक्राणु का निर्माण किस कोशिका विभाजन पद्धति से होता है?