Advertisements
Advertisements
प्रश्न
राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला, त्याप्रमाणे तुम्हांला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या?
दीर्घउत्तर
उत्तर
राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे मला शाळेतून येताना रस्त्यात पडलेला एक चमकणारा अनोखा खडा सापडला होता. मी एका डोळ्याने त्या खड्यातून पाहिले असता. मला प्रत्येक वस्तू एकापेक्षा जास्त आणि रंगीत दिसू लागल्या. मला त्या खड्याचे खूप नवल वाटले आणि मी तो खडा माझ्याजवळ जपून ठेवला व माझ्या मित्रांना व शाळेतील शिक्षकांना दाखवला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?