हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा. मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने ______ या वनस्पतींचे असते. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व विधानाची कारणमीमांसा स्पष्ट करा.

मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने ______ या वनस्पतींचे असते.

विकल्प

  • आवृत्तबीजी

  • अनावृत्तबीजी

  • बिजाणू

  • ब्रायोफायटा

  • थॅलोफायटा

  • युग्मक

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते.

स्पष्टीकरण:

  1. थॅलोफायटा विभागातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात.
  2. या वनस्पती पाण्यात वाढत असल्यामुळे त्यांचे शरीर मऊ व तंतूरूपी असते.
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती - थॅलोफायटा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2. अ. | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×