Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
पहिल्या पिढीतील संगणक ______ मुळे बंद पडत होते.
रिक्त स्थान भरें
उत्तर
पहिल्या पिढीतील संगणक उष्णतेमुळे बंद पडत होते.
स्पष्टीकरण:
संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते. या काळात ENIAC हा संगणक तयार झाला. त्यामध्ये व्हॉल्वज वापरले होते. हे व्हॉल्वज आकाराने मोठे होते. त्यांना वीजही खूप लागायची. त्यामुळे उष्णता निर्माण होई आणि पुष्कळदा संगणक बंद पडत असे.
shaalaa.com
संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?