Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.
संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ______ मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.
रिक्त स्थान भरें
उत्तर
संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर इंटरनल मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.
स्पष्टीकरण:
- रीड ओन्ली मेमरी (ROM) या संगणकाच्या स्वत:च्या मेमरीमध्ये डाटा आपण फक्त वाचू शकतो.
- इंटरनल मेमरीमध्ये आपण या डाटाची प्रक्रिया करू शकतो आणि संपादितही करू शकतो.
shaalaa.com
संगणकाचे घटक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?