Advertisements
Advertisements
प्रश्न
साधू ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात त्या व्यक्ती - ______
रिक्त स्थान भरें
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
साधू ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात त्या व्यक्ती - दास-दासी
shaalaa.com
संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
साधू म्हणजे अशी व्यक्ती जी ______
परमेश्वराचे अस्तित्व ______ बघावे.
खालील आकृती पूर्ण करा.
साधू ज्यांना हृदयी धरतात ते - ______
नवनीताप्रमाणे मऊ असणारे - ______
संत तुकाराम महाराज यांच्या मते भगवंत ज्यांच्यामध्ये वास करतो ती व्यक्ती - ______
स्वमत.
‘मृदु सबाह्य नवनीत। तैसें सज्जनाचें चित्त।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
स्वमत.
साधू कोणाकोणाला कशी कशी मदत करतात, ते कवितेच्या आधारे स्पष्ट करा.
स्वमत.
कोणत्याही व्यक्तीतील साधुत्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक तुम्हांला महत्त्वाचा वाटतो, ते स्पष्ट करा.
- त्याची देवभक्ती
- त्याची तपश्चर्या
- त्याचे सामाजिक कार्य