Advertisements
Advertisements
प्रश्न
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्यां संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा. त्यांतील तुम्हांला आवडलेल्या संदेशांचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा.
लघु उत्तरीय
उत्तर
- पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
- चला सर्वजण मिळून शपथ घेऊया, थेंब थेंब पाणी वाचवूया.
- प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा.
- पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.
- पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण.
- पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन.
- पिण्यासाठी हो शुद्ध पाणी, एकच मंत्र ठेवा ध्यानी.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?