हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सौर प्रवर्तक महत्त्वाचा का? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सौर प्रवर्तक महत्त्वाचा का?

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

सूर्यकिरण परावर्तित करून एका सूर्यकिरण शोषकावर केंद्रित करण्यासाठी सौर परावर्तक वापरला जातो.

shaalaa.com
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र (Solar Energy)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: हरित ऊर्जेच्या दिशेन - एका वाक्यात उत्तरे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 5 हरित ऊर्जेच्या दिशेन
एका वाक्यात उत्तरे लिहा | Q 8

संबंधित प्रश्न

सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.


सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.


नामनिर्देशित आकृती काढा.

एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.


सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.


वेगळा घटक ओळखा.


सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________


सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.


जोड्या लावा.

स्तंभ 'अ' स्तंभ 'ब'
1) सौर घटांची एकसर जोडणी अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
2) सौर घटांची समांतर जोडणी ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी
  क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी

फरक स्पष्ट करा.

सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×