Advertisements
Advertisements
प्रश्न
सह संबंध स्पष्ट करा.
राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत.
(२) भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल.
(३) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला.
(४) प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावर पुनर्रचना करण्यात आली.
(५) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात २२ भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यांना यांपैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
shaalaa.com
राज्याची भूमिका
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ४७]