Advertisements
Advertisements
प्रश्न
शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात?
लघु उत्तरीय
उत्तर
समाजात इच्छित बदल घडवून आणण्यासाठी सरकार विविध विषयांशी संबंधित कायदे बनवते.
शासन ज्या विषयांवर कायदे बनवते ते खालीलप्रमाणे आहेत:
- सीमारेषांचे संरक्षण करणे
- परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे
- दारिद्र्य निर्मूलन
- रोजगार निर्मिती करणे
- शिक्षण आणि आरोग्य सेवा
- उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे
- दुर्बल घटकांचे संरक्षण
- महिला, बालके आणि आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी उपाययोजना
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?