Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारण द्या.
दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले.
कारण बताइए
उत्तर
दुधवा जंगलातील गेंडे २०व्या शतकात सततच्या शिकारीमुळे नामशेष झाले. परंतु, सरकारने घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे त्यांना पुन्हा पुनर्स्थापित करण्यात आले.
- कैदेत प्रजनन करून त्यांची संख्या वाढवण्यात आली.
- त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आणि निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?