Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारण द्या.
परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.
कारण बताइए
उत्तर
परिसंस्थेमधील उत्पादक आणि उपभोक्ते:
परिसंस्थेमधील वनस्पतींना उत्पादक म्हणतात, कारण त्या प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात. अन्य सर्व सजीव आपली पोषणात्मक गरज भागवण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना उपभोक्ते म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?