Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा:
मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे.
कारण बताइए
उत्तर
- लिंगनिश्चिती फक्त पुरुषा शुक्राणूंमध्ये असलेल्या गुणसूत्रांवर अवलंबून असते, स्त्रीच्या अंडपेशीवर नाही.
- मुलगा किंवा मुलगी होणे पुरुषाच्या शुक्रजंतूवर अवलंबून असते, स्त्रीमध्ये सतत XX गुणसूत्रे असतात, तर पुरुषामध्ये XY गुणसूत्रे असतात.
- शुक्राणूच बाळाच्या लिंगाचा निर्णय घेतो कारण त्यात X किंवा Y गुणसूत्र असते: जर X गुणसूत्र असलेला शुक्रजंतू स्त्रीच्या अंडीपेशीशी संयोग करतो, तर गर्भ मुलगी (XX) असते. जर Y गुणसूत्र असलेला शुक्रजंतू स्त्रीच्या अंडीपेशीशी संयोग करतो, तर गर्भ मुलगा (XY) असतो.
- त्यामुळे लिंगनिश्चितीसाठी वडिलांचे शुक्राणू जबाबदार असतात आणि मुलीला जन्म देण्यासाठी आईला दोष देणे हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आणि सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?