Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते.
टिप्पणी लिखिए
उत्तर
(१) मानवी डोळ्यातील दृष्टिपटल दंडाकार व शंक्वाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात.
(२) शंक्वाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच रंगास प्रतिसाद देतात. प्रकाश अंधूक असल्यास त्या कार्य करीत नाहीत. म्हणून रंगांची संवेदना व जाण फक्त (तेजस्वी) प्रकाशातच होते.
shaalaa.com
दृष्टिसातत्य (Persistance of vision)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?