Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.
कारण बताइए
उत्तर
स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात, कारण:
- पदार्थातील कणांमधील आंतरआण्विक आकर्षण बल खूप मजबूत असते.
- पदार्थातील कणांमधील आंतरआण्विक अंतर नगण्य असते.
- पदार्थातील कण एकमेकांच्या अतिशय जवळ असतात आणि ते केवळ त्यांच्या निश्चित स्थानी लहान कंपन करू शकतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?