हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.

संक्षेप में उत्तर
स्पष्ट कीजिए

उत्तर

  1. रसायन उद्योगात क्षरण ही सर्वसामान्य समस्या आहे. क्षरणरोधक उपकरणांचा वापर केल्यास उत्पादन खर्च वाढतो; परंतु सूक्ष्मजैविक विकरांचा वापर केल्यास महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज पडत नाही.
  2. सूक्ष्मजैविक विकरे तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही कार्य करतात. त्यामुळे, ऊर्जेची बचत होते.
  3. विकरे काही विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. त्यामुळे, अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत. परिणामी, शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.
  4. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते, तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येणे शक्य होते, म्हणून अशी विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.
shaalaa.com
सूक्ष्‍मजैविक विकरे (Microbial Enzymes)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3

संबंधित प्रश्न

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.


डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.


रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.


उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.


वेगळा घटक ओळखा.


ग्लुकोज : ॲस्‍परजिलस नायगर : : मळी व कॉर्न स्‍टीप लिकर : ____________


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) ॲस्‍परटेम अ) विनॉक्सीश्वसन
2) किण्वन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
3) नायसिन क) व्‍हॅनिलिन
4) इसेन्स ड) गोडी देणे

डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?


इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×