Advertisements
Advertisements
प्रश्न
शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पाहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा.
आंतरव्युत्क्रम कोन
लघु उत्तरीय
उत्तर
छेदक रेषेच्या विरुद्ध बाजूंवर आणि दिलेल्या रेषांच्या आत असलेल्या कोनांच्या जोडीला आंतरव्युत्क्रम कोन म्हणतात.
- ∠c व ∠e
- ∠b व ∠h
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?